होंत कधी-कधी असच
सगळ असुनही काही नसल्य़ागत वाटत,
उदास मनात आठवणीच काहूर दाटत .
होंत कधी कधी असच
काही करावसच वाटत नाही,
माझ्या या पंखाना भरारी घ्याविशीच वाटत नाही,
तर कधी खुप काही वाटत करावस,
पवनपुत्राप्रमाणे सुर्याला वाटत गीळIवस,
काळIच्या पल्ल्या आड़ दिक्कालाच्याही पुढच
वाटत बघावस,
होंत कधी कधी असच
होंत कधी कधी असच...
-------------हितेश
No comments:
Post a Comment