......ये कहा आ गये हम...........
हो शुरू हर पल ऐसे, हो शुरू हो दिन ऐसे अस म्हणत,म्हणत Instant कॉफीने आपल्या जीवनात घुसखोरी केली मग हळू हळू अख्ख जगच Instant होत गेल. हर हात में मोबाईल ,हर मोबाईल पे इंटर नेट..त्यामुळे सगळच पटापट- झटपट होऊ लागल..
मग त्यात भौतिक सुखाबरोबरच मानवी भाव भावनाही Instant होऊ लागल्या सगळच कस क्षणिक आणि तेवढ्यापुरत..चिरंतन अस काहीच नाही..
मग त्यात स्त्री पुरूषांच प्रेम संबंधही ..
"प्रेम कर भिल्ला सारख बाणावरती खोचलेल
जमिनीमध्ये उगवून सुद्धा आकाशापर्यंत पोहचलेल.. "
अस कवीवर्य कुसुमाग्रज जेव्हा म्हणतात तेव्हा त्या प्रेमाची व्याप्ती,खोली आणि त्यातील विशाल व्यापकता ..हे किती भिन्न होती..
प्रेम तुमच आमच जरी सेम असलं तरी त्यात वैश्विक प्रघल्भता अभिप्रेत होता...पण आता सगळच Instant असल्यावर प्रेमही चिरंतन थोडीच राहील..
आत्ताचे गाणे ऐकले कि अस वाटत हे कुठेतरी फक्त शारीरिकच पातळीवरच पोहोचलेले आहे
१)तेन्नु में लव करता,बे मतलब करता.. बाहो में आ सोनीये ..बस आज रात के लिये ....
किवा
२)कभी मेरे साथ कोई रात गुजार तुझे सुभा तक मी करू प्यार
म्हणजे ह्या Instant जमान्यात
प्रेमासारखी सुरेख तरल भावनाही मानसिक न राहता शारीरिक पातळीवरच राहिलेली आहे त्यातूनच प्रेम हे चिरंतन न राहता फक्त One Night Stand एवढीच व्याख्या झालेली आहे..
"नीज येत नाही मला एकटीला कोणी ना विचारी धरी हनुवटीला"
अस जरी नायिका आपल्या नायकाला म्हणत असली तरी त्यातली भावना कि हळुवार आणि तरल होती ..भडक अस काहीच नव्हत ..
पण हे ऐकून माझा एक मित्र हसायला लागला म्हणाला शेवटी एकूण एक झाल भावना तरल असो व भिभत्स शेवटी सगळ शरीरावर च्या सुखावारच आल..हे अस गाण म्हणजे घास सरळ तोंडात ना जाता मानेकडून तोंडाकडे न्यायाचा पण शेवटी तोंडातच जाणार ना ..मग हल्ली अस direct मागितलं तर काय बिघडलं ..कशाला पळ्याल लावत बसायचं..??
आता काय बोलणार ह्यावर नात्याची मजा ओरबाडण्यात नाही तर उलगडण्यात आहे हे कधी कळणार तुला ..
असो म्हणूनच ये कहा आ गये हम...
---------------------हितेश जकातदार (४जुन २०१४ 6pm )